Nagpur
08048046679
+919890010595

शेवटची ओढ: भाड्याच्या घरातून हक्काच्या 'रो-हाऊस'पर्यंतचा भावूक प्रवास

'बाबा, यावेळेसही घर बदलायचंय? तुमचं वय झालंय आता, किती वेळा हे ओझं उचलणार?' विनायकरावांच्या मुलाने, राहुलने जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा ६५ वर्षांच्या विनायकरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ४० वर्ष सरकारी नोकरी केली, प्रामाणिकपणे संसार रेटला, पण नागपूरसारख्या शहरात स्वतःचं एक छप्पर उभं करता आलं नाही. निवृत्त झाल्यावर मिळणारी पेन्शन आणि साठवलेली पुंजी एवढीच आता त्यांच्याकडे शिल्लक होती. पेन्शनरचं दुःख आणि एक अपूर्ण स्वप्न विनायकराव आणि त्यांच्या पत्नी, सुमतीबाई, गेल्या ३० वर्षांत १० वेळा भाड्याचं घर बदलले होते. प्रत्येक वेळी घराच्या भिंतीवर खिळा ठोकताना मालकाची परवानगी घ्यावी लागायची. सुमतीबाईंना अंगणात तुळस लावायची होती, पण कुंडीतल्या तुळशीला वारंवार जागा बदलावी लागल्याने तीही कोमेजून गेली होती. विनायकरावांना वाटायचं, 'काय मी माझ्या पत्नीला तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी एक स्वतःचं अंगण देऊ शकणार नाही? माझ्या निवृत्तीनंतरही आपण 'उपरे'च राहणार का?' सुखकर्ता नगरी: जिथे स्वप्नांना 'अंगण' मिळालं एके दिवशी वर्धा रोडवरून जाताना त्यांना 'सुखकर्ता नागरी' चा बोर्ड दिसला. तिथे त्यांना कळलं की त्यांच्या बजेटमध्ये, म्हणजेच फक्त 2५.५ लाखांत '१BHK रो-हाऊस' मिळू शकतं. जेव्हा ते साईटवर गेले, तेव्हा सुमतीबाईंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ते फक्त फ्लॅट नव्हता, तर ते एक 'इंडिपेंडंट रो-हाऊस' होतं. स्वतःचं छोटं अंगण, स्वतःची गच्ची आणि शांत परिसर. विनायकरावांना जाणवलं की, इथे त्यांना कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. इथे ते मुक्त श्वास घेऊ शकतात. भावूक क्षण: जेव्हा स्वप्न सत्य झालं ज्या दिवशी विनायकरावांनी घराचा ताबा घेतला आणि सुमतीबाईंनी त्या घराच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सुमतीबाईंनी धावत जाऊन अंगणातली जागा पाहिली आणि म्हणाल्या, 'इथे आता आपली तुळस कायमची राहील, तिला आता कुणीही हलवणार नाही.' विनायकरावांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि अभिमानाने म्हणाले, 'राहुल, आज मी खऱ्या अर्थाने निवृत्त झालोय. कारण आज माझ्याकडे माझ्या हक्काची चावी आहे.' तुमच्याही आई-वडिलांना हे सुख द्यायचंय? आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आपल्या पालकांसाठी 'सुखकर्ता नागरी' मध्ये घेऊन या. भाड्याच्या घरातून त्यांना कायमची मुक्ती द्या. 🏡 १BHK प्रीमियम रो-हाऊस - फक्त 2५.५ लाखांपासून 📍 ठिकाण: वर्धा रोड, नागपूर (प्राइम लोकेशन) ✅ खासियत: स्वतःची गच्ची, सुरक्षित गेटेड कम्युनिटी आणि निवांत वातावरण. ३१ मार्चपूर्वी बुकिंग करा आणि मिळवा विशेष सवलत! 📞 आजच संपर्क करा: 8379059222 कारण आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू कोणत्याही किमतीपेक्षा मोठं असतं. शब्दांकन : विशाल सगणे 8379059222
 2026-03-07T10:36:03

Keywords